Ashadhi Wari _ दिंडीतील वारकरी एकसंध चालतात त्याला कारण असतं दिंडीची रचना | Sakal Media

2022-07-07 888

आषाढी वारी काही दिवसातच पंढरपूरला पोहचेल. पायीवारीमध्ये दिंडीला आणि तिच्या रचनेला खूप महत्त्व असते. दिंडीची रचना ही ठरलेली असते. या रचनेचं काय महत्त्व आहे हे सांगतायेत ज्येष्ठ लेखक रामचंद्र देखणे.